top of page

मनामनातील साद


ree

मनामनातील आठवण जगण्यातील हेच सारं मानवा जरा मनी साठव.

नश्वर देह ,नश्वर प्रपंच. नश्वर खेळ सारा ईश्वराचा. मोहमयी दुनियेत रमूनी भोग भोगतो. लाडका पुत्र देवाचा.

सोड फाफटपसारा मनी धर नाम ईश्र्वराचे जे तारणहार संसाराचे.

रत्नप्रभा....

 
 
 

Comments


©2020 by micup.in

bottom of page