माणसाने माणुस व्हावे एवढेही साधे का तुला कळत नाही?
- Mic Up
- Jun 22, 2020
- 1 min read
माणसाने माणुस व्हावे एवढेही साधे का तुला कळत नाही?
लाखोंच्या संख्येत घातपात हा अजुनही का मना उमगत नाही?
आग शेजारच्या घराला जरी लावली तरी तुझे घर वाचणार का?
बुध्दी दिली भगवंताने थोडी तरी वापरशील का?
वेड्या जीवा सोड हा मर्कटपणा नकोस करु अती शहाणपणा।
अति शहाणपणा तुलाच नडतो।
मग ऊर बडवत बडवतच रहातो।
आता तरी उघड डोळे वेळीच आवर मर्कट चाळे।
माणसातला माणुस म्हणुन जगण्याची ही वैश्विक संधी।
नको वाया घालवुस, वाढवु नकोस अंदाधुंदी।

सगुणरुपातील आत्माराम का तू ओळखत नाहीस? का तू ओळखत नाहीस?

रत्नप्रभा

Comments