top of page

खग स्वानंदे विचरती नभी

खग स्वानंदे विचरती नभी।

लतावेलीतरुही डौलाने लहरती।


चहकने पक्ष्यांचे कान सुखावती। फुलणे पुष्पांचे मन आनंदवती।

सृष्टीतील हे सारे जीव आनंदाने डोलती।


सृष्टी च्या आनंदात आपण ही सारे न्हाऊ या। प्रदुषणमुक्त वातावरणाचा आनंद घेऊ या।


एकांत मिळाला सृष्टीबरोबर संवाद तिच्यासह आनंदे साधु या।

रत्नप्रभा


ree


 
 
 

Comments


©2020 by micup.in

bottom of page